Travelling This Places During Monsoon : पावसाळ्यात ट्रिप प्लॅन करताय? भारतातील 'या' ठिकाणांना आवर्जून द्या भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ट्रेकिंग किंवा ट्रिप प्लॅन करताय?

पावसाळा सुरु होताचं आपण ट्रेकिंग किंवा ट्रिप प्लॅन करतो. पावसामुळे निसर्ग अजून सुंदर दिसतो.

Monsoon Trips | Yandex

पावसाळ्यात फिरायला जायचय?

तुम्ही पण ट्रेकिंग करण्याचा किंवा पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचोर करत असाल तर या जागेंवर ट्राय करू शकता.

Trekking | Yandex

कुर्ग

भारतामधील कर्नाटकमध्ये वसलेल कुर्ग तुमच्या पावसाळी ट्रिपसाठी योग्य ठिकाण आहे.

Coorg | Yandex

लोणावळा

लोणावळा मुंबईपासून २ ते २.३० तासांच्या अंतरावर असलेलं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक धबधबे पहायला मिळतील.

Lonavala | Yandex

मुन्नार

भारतातील पश्चिम धाटामध्ये असलेलं मुन्नार त्याच्या चहाच्या मळ्यांसाठी ओळखला जातो.

Munnar | Yandex

दार्जिलिंग

पश्चिम बंगालमधील हे लोकप्रिय हिल स्टेशन टॉय ट्रेन, चहाच्या मळ्यांसाठी ओळखले जाते.

Darjeeling | Yandex

गोवा

गोवा रिमझिम पाऊस, बॅकवॉटर आणि नयनरम्य दृश्यांसाठी पावसाळ्यात योग्य टीकाण आहे.

Goa | yandex

NEXT: उन्हाळ्यात एसी आणि कुलर वापरल्यामुळे जास्त बिल येतय? 'या' पद्धतीनं करा वीज बचत

AC Tips | yandex