Siddhi Hande
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनघा भगरे.
अनघा भगरे ही अनेक मालिका, नाटक अन् चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अनघा अतुलने अभिनयासोबतच स्वतः चा व्यवसायदेखील सुरु केला आहे.
अनघाने पुण्यात स्वतः चं हॉटेल सुरु केलं आहे.
अनघाच्या हॉटेलचं नाव वदनी कवळ असं आहे.
अनघाच्या या हॉटेलमध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन सात्विक जेवण मिळते. पोटभर जेवणासाठी हे उत्तम हॉटेल आहे.
अनघाच्या या अनेक कलाकारांनी जेवणाचा आनंद घेतला आहे.
अनघाचे स्वतः चे हॉटेल असावे, असं खूप वर्षांपासून स्वप्न होते. तिने या स्वप्नासाठी खूप मेहनत घेतली आणि हे स्वप्न सत्यात उतरवलं.