Pooja Sawant: पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत का?

Priya More

प्रेमाची कबुली

मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच प्रेमाची कबुली दिली.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

होणाऱ्या नवऱ्याचा फोटो

पूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले होते. पण यामध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

पूजाने दाखवला नवऱ्याचा चेहरा

बुधवारी पूजाने इन्स्टाग्रामवर पुन्हा होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

पूजाच्या नवऱ्याचे नाव काय?

पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे.

Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

काय करतो सिद्धेश?

पूजाचा होणारा नवरा सिद्धेश नेमकं काय करतो?, तो कुठे राहतो? याबाबत काहीच माहिती समोर आली नाही.

Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

सुंदर कॅप्शन

पूजाने सिद्धेश चव्हाणसोबतचे काही फोटो शेअर करत या पोस्टला 'माझ्यासोबत घडणारी सर्वांत चांगली गोष्ट तू आहेस.' असं सुंदर कॅप्शन दिले आहे.

Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

रोमँटिग अंदाज

पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे दोघेही रोमँटिग अंदाजमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

शुभेच्छांचा वर्षाव

पूजाच्या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant

NEXT: Pooja Sawant: पूजा सावंत म्हणते We are engaged...

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant
येथे क्लिक करा...