Pooja Sawant: पूजा सावंत म्हणते We are engaged...

Priya More

प्रेमाची कबुली

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने प्रेमाची कबुली दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

दिली गुडन्यूज

पूजा सावंतने होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत We are engaged असे म्हणत चाहत्यांना गुड न्यूज दिली.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

समुद्र किनारी झाली रोमँटिक

या फोटोमध्ये पूजा सावंतने समुद्र किनारी रोमँटिक होत होणाऱ्या नवऱ्याला मिठी मारल्याचे दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

दाखवली अंगठी

या फोटोमध्ये पूजाचा होणारा नवरा पाठमोरा उभा राहिला असून पूजा कॅमेऱ्याकडे पाहत बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

दिलं सुंदर कॅप्शन

पूजा सावंतने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे.' असे लिहिले आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

चेहरा दाखवला नाही

पूजाने होणाऱ्या नवऱ्यासोबतचे तीन फोटो पोस्ट केले आहे. पण एकाही फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

पूजाचा होणारा नवरा कोण?

पूजाच्या चाहत्यांना तिचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. पूजाने देखील तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीच सांगितले नाही.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

शुभेच्छांचा वर्षाव

पूजा सावंतच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. तसंच कमेंट्स करत पूजावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

NEXT: Esha Gupta Bday: पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट, मिस इंडिया इंटरनॅशनल आहे ईशा गुप्ता

Esha Gupta | Instagram @egupta
येथे क्लिक करा..