Manasvi Choudhary
प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सांवतने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
समुद्रकिनारी पूजाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
हॉट लूकमध्ये पूजाने शर्ट अन् शॉर्ट डेनिम जीन्स परिधान केली आहे.
पूजाची हटके स्टाईल प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
पूजाने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.
पूजाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे.