Manasvi Choudhary
आज वटपौर्णिमा हा सण साजरा होत आहे. अनेकांची आज लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे.
बिग बॉस फेम प्रसिद्ध इनफ्ल्युएन्सर अंकिता वालावलकरने देखील वटपौर्णिमा साजरी केली आहे.
सोशल मीडियावर अंकिताने पहिली वटपौर्णिमा साजरी केलेले फोटो पोस्ट केले आहेत.
अंकितासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. तिने पती कुणालसाठी खास उपवासाचे व्रत केला आहे.
साडी अन् पारंपारिक साजश्रृगांर असा अंकिताचा लूक आहे तर पती कुणालदेखील मॅचिंग ड्रेस घातला आहे.
वटपौर्णिमेच्या पूजेचे हे फोटो अंकिताच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.
सोशल मीडियावर अंकिताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.