Manasvi Choudhary
हिना खान टिव्हीच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे.
हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर १९८७ सालचा आहे. सध्या हिनाचे वय ३७ वर्ष आहे.
अभिनेत्री हिना खाननं नुकतंच लग्न केलं आहे.
हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत ४ जून २०२५ रोजी लग्न केले.
रॉकी हा चित्रपट निर्माता आहे. तसेच स्वत:च प्रोडक्शन हाऊस आहे.
हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली.