Siddhi Hande
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजा सावंतने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पूजा सावंत ही सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सक्रिय असते.
पूजा सावंतने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
पूजा सावंतने छान चॉकलेटी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. त्यावर छान मॅचिंग ब्लाउज घातला आहे.
पूजा सावंतने गळ्यात छान मोत्याचा हार आणि हातात बांगड्या घातल्या आहेत.
पूजा सावंतने एकदम सिंपल, मिनिमल मेकअप केला आहे.
पूजा सावंत या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.