Shraddha Thik
हिंदू धर्मात सकाळ संध्याकाळ देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे.
पूजा करताना अनेकजण आपल्या मनोकामना पुर्ण होण्यासाठी अनेकजण देवाची भक्ती करतात.
पुजेच्या वेळी अनेक वेळा डोळ्यात पाणी येते. शास्त्रात देवाची प्रार्थना करताना डोळे ओले असणे, जांभई येणे इत्यादींचा अर्थ सांगितला आहे. जाणून घेऊयात.
शास्त्रानुसार देवाला प्रार्थना करताना डोळ्यात अश्रू आले तर समजावे की, देव तुम्हाला काही संकेत देत आहे.
देव जेव्हा तुमची इच्छा मान्य करतो तेव्हाच डोळ्यात अश्रू येतात असा समज आहे.
पूजेच्या वेळी डोळ्यातील अश्रू हे देखील मन स्वच्छ असल्याचे दर्शवते.S
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.