Pooja Hegde: पूजाने दिला रेड अलर्ट!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री पूजा हेगडेने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

रेड कलर लूक

या फोटोमध्ये पूजा रेड कलरच्या लूकमध्ये दिसत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

हटके स्टाईल

फोटोतील पूजाची हटके स्टाईल तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

ट्रेडिशनल लूक

लाल साडीमध्ये पूजाने बॅकलेस स्टाईल ब्लाऊज कॅरी केला आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

असा आहे लूक

मिनिमल मेकअपसह पूजाने एअररिंग्सह कपाळी टिकली लावली आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

सौंदर्य

स्टायलिश पोजमध्ये पूजा एकदम भारी दिसतेय.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

ट्रेडिंगमध्ये आहे पूजा

सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा हेगडे सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

NEXT: Saiee Manjrekar: 'पापा की परी' सईचं ग्लॅमरस सौंदर्य पाहून व्हाल घायाळ