Pomegranate Skin Benefits : डाळिंबाच्या रसाने चेहरा सोन्यासारखा चमकेल, फक्त फॉलो करा 'या' ३ स्टेप्स

Shreya Maskar

डाळिंबातील पोषक घटक

डाळिंबात व्हिटॅमिन सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळ होते. पिंपल्स, सुरकुत्या आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते.

pomegranate facial | yandex

डाळिंबाचे क्लींजर

डाळिंबाचे क्लींजर बनवण्यासाठी दुधात थोडा डाळिंबाचा रस टाकून चांगले मिक्स करा.चेहरा स्वच्छ धुवून डाळिंबाचे क्लींजर लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

pomegranate facial | yandex

डाळिंबाच्या रसाचा स्क्रब

डाळिंबाच्या रसाचा स्क्रब बनवण्यासाठी बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात मध मिक्स करा आणि सतत ढवळत राहा. त्याची चांगली पेस्ट बनवा.

pomegranate facial | yandex

तांदळाचे पीठ

तांदळाच्या पीठाऐवजी ओट्सचे पीठ वापरू शकता. यामुळे चेहऱ्याला अधिक पोषण मिळते. हे स्क्रब चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवा.

Rice Flour | yandex

डाळिंबाचा फेसपॅक

डाळिंबाचा फेसपॅक बनवण्यासाठी डाळिंबाच्या रसात दुधाची पावडर, बेसन मिसळून फेसपॅक बनवा. तो तुमच्या चेहऱ्यावर लावा.

Pomegranate Face Pack | yandex

मॉइश्चराइजरचा वापर

संपूर्ण चेहऱ्याला डाळिंबाचा फेसपॅक लावून 15-20 मिनिटे ठेवून द्या आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यानंतर चांगला मॉइश्चराइजर करा.

Moisturizer | yandex

कोरडी त्वचा

हिवाळ्यात हे फेशियल केल्याने कोरडी त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते. तसेच त्वचेला पोषण मिळते. महिन्यातून 2-3 वेळा हे नक्की करा.

Pomegranate Skin | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. कोणताही घरगुती उपाय तसेच प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करा.

pomegranate facial | yandex

NEXT :  'शिफॉन' साडी कशी स्टाइल कराल? पाहा 'ब्लाउज'च्या हटके डिझाइन्स, पार्टीमध्ये तुम्हीच दिसाल COOL

Chiffon Saree Blouse Designs | instagram
येथे क्लिक करा...