Manasvi Choudhary
पोलिस हा शब्द सर्वानाच माहिती आहे.
मात्र पोलिस या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तुम्हाला माहितीये का?
लहानपणापासून आपल्याला पोलिसांचा धाक दाखवला जातो.
पोलिस हा शब्द इंग्रजी असून त्याचा मराठी अर्थ आरक्षक असा आहे.
पोलिस या शब्दाला फुलफॉर्म 'पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्वेस्टिगेशन्ल अँड क्रिमिनल इमर्जन्सीज' आहे
समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे कार्य पोलिस करतात.