Manasvi Choudhary
मुंबईच्या सीएसटी स्टेशनजवळ असलेलं आझाद मैदान हे एक मोठं ठिकाण आहे
आझाद मैदानाला जुना ऐतिहासिक वारसा आहे.
ब्रिटिश काळात आझाद मैदान ‘बॉम्बे जिमखाना मैदान’ म्हणून ओळखलं जायचं
इंग्रजांच्या काळात येथे क्रिकेट, हॉकी आणि इतर खेळ खेळायचे.
आझाद मैदान हे एकेकाळी क्रॉफर्ड मार्केटपासून कूपरेजपर्यंत पसरलेल्या मोठ्या परिसराचा भाग होता.
१८६० च्या दशकात किल्ल्याच्या भिंती पाडल्यानंतर, ब्रिटिशांनी या परिसराची पुनर्रचना केली आणि चार स्वतंत्र मैदानांमध्ये विभाजन केले.