Manasvi Choudhary
मराठ्याचा योद्धा अशी मनोज जरंगे यांची ओळख आहे.
मनोज जरांगे हे आज मराठा आरक्षणासाठी मुंबईत आले आहेत.
मनोज जरांगे याचं मुंबईत आंदोलन सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी झटत आहेत. त्यांनी अनेक आंदोलने केली.
महाराष्ट्रभर मनोज जरांगे यांनी आंदोलने केली आहेत.
मात्र तुम्हाला मनोज जरांगे याचं मूळ गाव माहितीये का?
मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडच्या जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे गाव आहे.