पोहे की उपमा, वजन कमी करण्यासाठी काय खाणे ठरते जास्त फायदेशीर?

Manasvi Choudhary

सकाळचा हेल्दी नाश्ता

आपल्यापैंकी अनेकांच्या घरी नाश्त्याला सकाळी पोहे आणि उपमा बनवतात. पोहे आणि उपमा हा हेल्दी नाश्ता असला तरी वजन कमी करण्यासाठी खाणे फायदेशीर आहे का जाणून घेऊया.

Poha Vs Upma For Weight Loss | Saam Tv

वजन कमी करण्यासाठी बेस्ट पोहे की उपमा

वजन कमी करताना फक्त पदार्थ नव्हे, तर त्याचे प्रमाण आणि तयार करण्याची पद्धतही महत्त्वाची असते. वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पोहे आणि उपमा कोणता पर्याय निवडावा?

Poha Vs Upma For Weight Loss

पोहे

पोहे हे हलके असल्याने पचनासाठी सोपे असतात. पोह्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि कार्बोहायड्रेट्स चांगले असतात, त्यामळे शरीराला उर्जा मिळते.

Poha | pinterest

पोहे बनवण्याची पद्धत

पोहे बनवताना त्यात भरपूर शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि भाज्या घातल्या, तर ते अधिक पौष्टिक आणि फायबरयुक्त बनतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते.

Poha | yandex

वजन कमी करण्यासाठी कसे फायदेशीर?

पोहे बनवताना साखर आणि कमी तेलाचा वापर केल्यास ते वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरू शकतात.

Weight Loss | pinterest

उपमा

उपम्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही.

Upma | pinterest

उपमा करण्याची पद्धत

उपमा तेल किंवा तूपामध्ये बनवल्यास त्यातील कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे कमी तेलात बनवलेला रवा किंवा ओट्स उपमा वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

Rava Upma | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT : दुधाचा की कोरा; मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Weight Loss Tea
येथे क्लिक करा..