दुधाचा की कोरा; मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजमध्ये अनेकजण चहा पिणे बंद करतात. मात्र चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज प्रत्येकाला असेलच असे नाही हे लक्षात ठेवा.

diabetes | GOOGLE

दुधाचा की कोरा; कोणता चहा प्यावा?

तर अनेकांना असा प्रश्न असतो की, डायबिटीमध्ये कोरा चहा की दुधाचा कोणता चहा प्यावा?

diabetes

दुधाच्या चहाचा काय होतो परिणाम

दुधाच्या चहामध्ये साखर आणि दुध असते ज्यामुळे शरीरात रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.

milk in tea | Yandex

कोरा चहाचा काय होतो परिणाम

कोरा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

कोरा चहामधील घटक इन्सुलिन कार्यक्षमता वाढवतात.

Black Tea

मधुमेहींसाठी कोणता चहा फायदेशीर ?

कोरा चहामध्ये कॅलरीज नसल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतो.

diabetes | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे? हे 7 हेल्दी पदार्थ ठरतील बेस्ट!

Healthy Breakfast For Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा..