पोहे बनवताना लिंबू कधी टाकावा?

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

अनेकजण सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट होईल म्हणून चविष्ट पदार्थ पोहे बनवतात.

Poha | pinterest

पोह्याचे प्रकार

पोहे बनवताना त्यात कांदा, बटाटा, हिरवे वटाणे टाकतात तर काहीजण यात लिंबाचा रस देखील टाकतात.

पोह्यामध्ये लिंबू कधी टाकावा?

परंतु, पोहे बनवताना पोह्यामध्ये लिंबू नेमका कधी टाकावा? असा प्रस्न अनेकांना आहे.

Poha | yandex

लिंबू कधी टाकावा

पोहे बनवून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर वरून लिंबाचा रस टाकू शकता. ही सर्वात योग्य पद्धत आहे.

Poha Benefits | GOOGLE

पोहे शिजताना लिंबू टाकावा की नाही?

अनेकजण पोहे वाफेवर परतून घेताना लिंबाचा रस टाकतात. परंतु पोहे शिजताना तुम्ही लिंबाचा रस टाकल्यास चव बदलू शकते.

Poha Recipe

हे महत्वाचे

पोहे बनवल्यानंतर सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी शेव किंवा शेंगदाणे आणि लिंबूचा रस टाकल्यास चव वाढते.

Poha Benefits | GOOGLE

NEXT: कॉफी की पाणी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर?

Coffee Or Water
येथे क्लिक करा..