Poha Cutlet Recipe : रोज कांदे पोहे खाऊन कंटाळा आलाय; मग ट्राय करा 'कटलेट', वाचा रेसिपी

Shreya Maskar

पोहा कटलेट साहित्य

पोहा कटलेट बनवण्यासाठी उकडलेला बटाटा, पोहा, कांदा, शिमला मिरची, मटार आणि कॉर्न फ्लोअर इत्यादी पदार्थ लागतात.

Poha Cutlet Ingredients | yandex

मसाले

आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पावडर, चाट मसाला, मिरची पावडर आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

उकडलेला बटाटा

पोहा कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा, पोहा, मटार आणि उकडलेला मटार मस्त मॅश करून घ्या.

Boiled Potato | yandex

चिरलेला कांदा

आता या मिश्रणात चिरलेला कांदा, शिमला मिरची, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून मस्त एकजीव करून घ्या

Chopped onion | yandex

कॉर्न फ्लोअर

यानंतर मिश्रणात कॉर्न फ्लोअर टाकून कटलेटचा आकार द्या.

Corn flour | yandex

चाट मसाला

शेवटी मिश्रणात जिरे पावडर, चाट मसाला, मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.

Chat masala | yandex

ब्रेडचा चुरा

आता तुमच्या आवडत्या आकाराचे कटलेट बनवून ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा.

Bread crumbs | yandex

खरपूस तळा

पोह्याचे कटलेट तेलात खरपूस तळून घ्या.

cutlets | yandex

NEXT : पदार्थांची चव वाढवणारा मॅगी मसाला 5 मिनिटांत घरी बनवा, वाचा सिंपल रेसिपी

Maggi Masala | yandex
येथे क्लिक करा...