Office Snacks Ideas : ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? जंक फूड सोडा अन् 'हा' पदार्थ खा

Shreya Maskar

पोह्यांचा चिवडा साहित्य

पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे, शेंगदाणे, डाळ, काजू, सुकं खोबरं, जिरे, मोहरी, हिंग, साखर, कढीपत्ता, हळद, लाल मिरची, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Poha Chivda Ingredients | yandex

पोह्यांचा चिवडा

पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पातळ पोहे टाकून मध्यम आचेवर कोरडे भाजून घ्या.

Poha Chivda | yandex

पोहे

पोहे कुरकुरीत झाल्यावर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

Poha | yandex

शेंगदाणे

पॅनमध्ये तेल गरम करून यात शेंगदाणे, काजू आणि डाळ मंद आचेवर भाजून घ्या.

Peanuts | yandex

काजू

पोह्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, काजू आणि सुके खोबरे घालून मिक्स करा.

Cashews | yandex

फोडणी

आता पुन्हा पॅनमध्ये तेल टाकून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, तिखट, हळद, साखर आणि मीठ घालून फोडणी द्या.

Frying | yandex

पोहे

तयार तडका पोह्यांवर टाकून सर्व छान एकजीव करा.

Poha | yandex

स्टोर करा

अशाप्रकारे पोह्यांचा चिवडा तयार झाला असून तो तुम्ही हवाबंद डब्यात आठवडाभर ठेवू शकता.

Store | yandex

NEXT : पाहुण्यांसाठी बनवा खास 'दुधी हलवा', चवीला जबरदस्त अन् करायला सोपा

Dudhi Halwa Recipe | yandex
येथे क्लिक करा...