Manasvi Choudhary
जगभरात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक पेड माँ के नाम' मोहीम राबवली.
मोहीमेची सुरूवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरण जागरूकता संदेश दिला आहे.
जागतिक पर्यावरण दिन २०२४ ची थीम जास्तीत झाडे लावा, वाळंवटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक पेड माँ के नाम' या मोहीमेचा शुभारंभ केला.
दिल्लीतील बुद्ध जंयती पार्कमध्ये नरेंद्र मोदी यांनी पिंपळाच्या झाडाचे रोप लावले.