T20 World Cup 2024: टीम इंडियाचं मोदींकडून कौतुक, क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण

Rohini Gudaghe

विजेतेपदावर नाव

भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदावर नाव कोरलंय.

cricket news | Saam Tv

टी-२० वर्ल्डकप

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप सामना खेळला आहे.

team india | Saam Tv

मोदींकडून कौतुक

टीम इंडियाचं मोदींकडून कौतुक झालं आहे.

Modi On Victory | Saam Tv

उत्साहाचं वातावरण

टी-२० वर्ल्डकप जिंकल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Cricket | Yandex

टीम इंडिया

सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे.

cricket world cup | Yandex

विजयी परेड

भारतीय संघाची विजयी परेड नरीमन पॉईंटपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत आज संध्याकाळी ५ वाजता आहे.

Team india win | Saam Tv

आनंदाचं वातावरण

भारतीय संघाच्या विजयामुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

India Win t-20 world cup | Saam Tv

NEXT: ट्रेकिंगसाठी भन्नाट ठिकाणं, नगरमध्ये करा मनसोक्त हायकिंग

Ratangad Fort | Yandex