Siddhi Hande
देशातील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड आवश्यक आहे.
याचसोबत ७/१२, ८अ, फेरफार ही कागदपत्रदेखील लागणार आहे.
याचसोबत पती,पत्नी आणि १८ वर्षांखालील मुलाचे आधार कार्ड ही कागदपत्रे तुम्हाला सबमिट करावी लागणार आहेत.