Siddhi Hande
केंद्र सरकारने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे.
२०१९ आधी घेतलेल्या सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी.
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात तुम्हाला माहितीये का?
वाहन मालकाचे आधार कार्ड, गाडीचे आरसी बूक,मोबाईल नंबर आवश्यक आहे.
वाहनाचे आरसी बूकवरुन कारबाबत सर्व माहिती मिळते.
आधार कार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे वाहनधारकांची ओळख पटते.
फक्त ३ गोष्टींच्या साहाय्याने तुम्ही सहज एचएसआरपी नंबरप्लेट बसवू शकतात.