Ankush Dhavre
सूर्यकुमार यादवने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
वीरनदीप सिंगने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
विराट कोहलीनेही टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
सिकंदर रजाने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
मोहम्मद नबीने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
मोहम्मद रिजवानने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
डेव्हिड वॉर्नरने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.