T-20 WC Records: टी-20 WC मध्ये सर्वाधिक वेळेस मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहलीने ३० सामन्यांमध्ये ७ वेळेस या पुरस्कारावर नाव कोरलं आहे

virat kohli | yandex

ॲडम झाम्पा

ॲडम झाम्पाने १८ सामन्यामध्ये ५ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे

adam zampa | yandex

महेला जयवर्धने

महेला जयवर्धनेने ३१ सामन्यांमध्ये ५ वेळेस या पुरस्कारावर नाव कोरलं आहे

mahela jayawardhane | yandex

ख्रिस गेल

गेलने ३३ सामन्यांमध्ये ५ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे.

chris gayle | yandex

शेन वॉटसन

शेन वॉटसनने २४ सामन्यांमध्ये ५ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे

shane watson | yandex

शाहिद आफ्रिदी

शाहिद आफ्रिदीने ३४ सामन्यांमध्ये ४ वेळेस या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

shahid afridi | yandex

तिलकरत्ने दिलशान

दिलशानने ३५ सामन्यांमध्ये ४ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे.

tilakratne dilshan | yandex

एबी डिव्हिलियर्स

डिव्हिलियर्सच्या नावे ३० सामन्यांमध्ये ४ वेळेस हा पुरस्कार पटकावण्याची नोंद आहे.

ab de villiers | yandex

शाकिब अल हसन

शाकिब अल हसनने देखील ३९ सामन्यांमध्ये ४ वेळेस या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

shakib al hasan | yandex

NEXT: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका षटकात 36 धावा करणारे फलंदाज

Nicholas pooran | pti
येथे क्लिक करा