Ankush Dhavre
अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात निकोलस पूरनची बॅट चांगली तळपली
त्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
यादरम्यान त्याने एकाच षटकात ३६ धावा केल्या. पाहा कोण आहेत ३६ धावा करणारे फलंदाजk
युवराज सिंगने २००७ मध्ये हा कारनामा इंग्लंडविरुद्ध केला होता.
पोलार्डने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा कारनामा केला होता.
रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध हा कारनामा केला होता.
दिपेंद्र सिंग ऐरीने २०२४ मध्ये हा कारनामा केला होता.
आता पूरनने अफगाणिस्तानविरुद्ध हा कारनामा करून दाखवला आहे.