IPL Records: आयपीएल स्पर्धेत १००० धावा अन् १०० गडी बाद करणारे गोलंदाज

Ankush Dhavre

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने आयपीएल स्पर्धेत २७२४ धावा केल्या आहेत

ravindra jadeja | yandex

गोलंदाजी

यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना १५२ गडी बाद केले आहेत.

Ravindra jadeja | yandex

आंद्रे रसेल

आंद्रे रसेलने २३२६ धावा केल्या आहेत

aandre russel | yandex

गोलंदाजी

त्याने गोलंदाजीत १०० गडी बाद केले आहेत

aandre russell | yandex

ड्वेन ब्रावो

ड्वेन ब्रावोने आयपीएल स्पर्धेत १५६० धावा केल्या. गोलंदाजीत त्याने १८३ गडी बाद केले आहेत

dwayne bravo | yandex

अक्षर पटेल

अक्षर पटेलने १४५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११३ गडी बाद केले आहेत

axar patel | yandex

सुनील नरेन

सुनील नरेनने १०४८ धावा केल्या आहेत

sunil narine | yandex

गोलंदाजी

गोलंदाजीत त्याने १६५ गडी बाद केले आहेत

sunil narine | yandex

NEXT: बिग हिटर्स! IPL च्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज

Yashasvi jaiswal | yandex