Adventure Games: म्हातारपण येण्याआधी घ्या आयुष्याचा आनंद; 'हे' साहसी खेळ नक्कीच खेळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्काय डायव्हिंग

विमानातून अनेक फूट उंचावरुन बिनधास्त उडी मारून आकाशात काही वेळ तरंगत राहण्याचा अनुभव स्काय डायव्हिंग करुन मिळते.

Skydiving | Yandex

रिव्हर क्रॉसिंग

नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावर दोरीवरून लटकून तो पल्ला पार करणे असते.

River Crossing | Yandex

स्कीइंग

बर्फाच्या मोठ्या मोठ्या डोंगरावरून स्कीसच्या साहाय्याने खाली येण्याचा अनुभव स्कीइंग करुन तुम्ही घेऊ शकता.

Skiing | Yandex

मोटोक्रॉस

तुम्हाला जर जोरात गाडी चालवण्याचा अनुभव घेयचा असल्यास तुम्ही मोटोक्रॉस करु शकता.

Motocross | Yandex

स्कुबा डायव्हिंग

निळ्याशार समुद्राच्या खोलामध्ये जाण्याचा अनुभव स्कुबा डायव्हिंग करुन तुम्हाला करता येईल.

Scuba Diving | Yandex

पॅराग्लायडिंग

यात तुम्ही सोसाट्याच्या वाऱ्यात उंच डोंगरावरुन ग्लायडरच्या साहाय्याने उंच भरारी घेऊ शकता.

Paragliding | Yandex

राफ्टिंग

मोठ मोठ्या नदीमध्ये असणाऱ्या जोरदार प्रवाहात राफ्टिंग करण्याचा अनुभव एकदा तरी घेण्यास हवा.

Rafting | Yandex

ट्रेकिंग

जीवनात एकदा तरी मोठ- मोठ्या गड-किल्ल्यावर किंवा डोंगरावर ट्रेकिंग करायला हवे.

Trekking | Yandex

NEXT: नाईट ड्राइव्हिंग करताना ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात

Night Driving Tips | Google