ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकांना रात्रीचा प्रवास करण्यास आवडते,मात्र हा प्रवास अत्यंत धोक्याचे असते.
रात्रीचा प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.
चला तर जाणून घेऊयात नाईट ड्रइव्हिंग करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी.
कधीही वाहनातून रात्रीचा प्रवास सुरु करण्याआधी वाहनाच्या सर्व लाइट्स योग्य पद्धतीने काम करत आहेत का त्या पाहाव्यात
वाहन चालवताना वाहनाच्या आतील लाइट्स लावू नये, कारण त्याचा परिणाम आपल्याला बाहेरील वाहनांच्या लाइट्स स्पष्ट दिसत नाहीत.
कधीही हायवेवर वाहन चालवताना कधीही हायबीम्ह लाइट्स वापरायला हवी
वाहनाच्या सर्व काचा तसेच आरसे स्वच्छ करणे आवश्यक असते.
रात्रीचा प्रवास करताना कायम रस्त्यावरील इतर गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे.