Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Manasvi Choudhary

टिफिन बॉक्स

रोजच्या ऑफिस किंवा शाळेच्या डब्यासाठी योग्य टिफीन बॉक्स निवडणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Glass Vs Plastic Tiffin Box

प्लास्टिक की काच टिफिन बॉक्स

बाजारात विविध प्रकारचे टिफिन बॉक्स उपलब्ध असले तरी, प्लास्टिक आणि काच या दोन डब्यांमध्ये कोणता निवडावा हा प्रश्न असतो.

Glass Vs Plastic Tiffin Box

आरोग्यासाठी कोणती फायदेशीर जाणून घ्या

टिफिनसाठी प्लास्टिकचा की काचेचा कोणता डबा वापरावा? आरोग्यासाठी कोणता पर्याय सुरक्षित आणि फायदेशीर आहे जाणून घ्या.

Glass Vs Plastic Tiffin Box

प्लास्टिकचे डबे वापरण्याचे धोके

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये गरम अन्न किंवा तेलकट पदार्थ ठेवल्यास त्यातून केमिकल्स अन्नात मिसळू शकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात.

Plastic Tiffin Box

स्क्रॅचेस पडण्याची शक्यता

प्लास्टिक डबा सतत वापरल्याने त्यावर बारीक स्क्रॅचेस पडतात, ज्यामध्ये बॅक्टेरिया आणि जंतू जमा होतात जे सहज स्वच्छ होत नाहीत.

Plastic Tiffin Box

पर्यावरणासाठी घातक

प्लास्टिकचे डबे लवकर खराब होतात आणि यामुळे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात.

Plastic Tiffin Box

काचेचे डबे वापरण्याचे फायदे

काचेच्या डब्यांमध्ये अन्नाची चव, सुवास आणि पौष्टिक घटक टिकून राहतात. यामध्ये कोणतेही रासायनिक प्रदूषण होत नाही.

Glass Tiffin Box

कोणतेही केमिकल मिक्स होत नाही

काचेच्या डब्यामध्ये अन्नाचे कण किंवा रसायने शोषली जात नाहीत.

Chemical Free Glass Tiffin Box

दीर्घकाळ टिकतात

काचेचे डबे स्वच्छ करणे सोपे असते, ते टिकाऊ देखील असतात.

Glass Tiffin Box

NEXT: 7 Types Of Veg Rice: रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा सोप्या आणि चवदार 7 व्हेज राईस रेसिपीज

7 Types Of Veg Rice
येथे क्लिक करा...