Tanvi Pol
मालवणमध्ये गेल्यानंतर एकदा तरी चिवला बीच पाहण्यासाठी जावे.
प्रसिद्ध अशा रॉक गार्डनला अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात.
रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक मालवणमध्ये येत असतात.
वागेश्वर मंदिर मालवणमधील अनेक प्रसिद्ध मंदिरापैंकी एक आहे.
मालवणमध्ये आलेला प्रत्येक पर्यटक विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आवर्जून जात असतो.
कुणकेश्वर मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी मालवणमध्ये एकदा जाऊन यावे.
मालवणमधील देवबाग समुद्रकिनारा पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गजबजलेला असतो.