Travel Spot In Monsoon: जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पवना लेक

पावसाळ्यात जोडीदारासोबत फिरायला जाण्यासाठी पवना लेक अतिशय उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.

Pavana Lake | Google

भीमाशंकर

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ठिकाण आहे. पावसाळ्या या ठिकाणात सौदर्यं अप्रतिम असे दिसून येते.

Bhimashankar | Google

मुळशी धरण

पावसाळ्यात मुळशी धरण हे अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.

Mulshi Dam | Google

लोणावळा

मुंबईजवळीचे अनेक पर्यटक लोणावळा या ठिकाणी जात असतात. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी तुम्ही एकदा जावा.

Lonavala | Google

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट पर्यटकांपासून ते ट्रेकर्ससाठी आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन या.

Tamhini Ghat | Google

माथेरान

मुंबई आणि पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर माथेरान हे ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुम्ही आवर्जून द्या भेट.

Matheran | Google

महाबळेश्वर

पावसाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येते. तुम्ही एकदा या ठिकाणी नक्की जावा.

Mahabaleshwar | Google

तोरणा

ज्या व्यक्तींना ट्रेकिंगची आवड आहे त्यांनी या ठिकाणी नक्की जावा. पावसाळ्यात तोरणाचा परिसर हिरवाईने नटून जातो.

Torna | Google

NEXT: पावसाळ्यात बदलापूरमधील या ठिकाणांना नक्की भेट द्या

badlapur | instagram