Badlapur Tourism: पावसाळ्यात बदलापूरमधील या ठिकाणांना नक्की भेट द्या

Ankush Dhavre

भोज धबधबा

भोज धबधबा हा कोंडेश्वर पासून अगदी जवळ आहे. इथे तुम्हाला निसर्गरम्य दृष्य पाहायला मिळेल.

bhoj waterfalll | google

धनगर धबधबा

धनगर धबधबा हा बदलापूर पूर्वपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

dhangar waterfall | google

कोंडेश्वर

दरवर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात. कोंडेश्वर धबधबा हा बदलापूरपासून काही मिनिंटाच्या अंतरावर आहे.

kondeshwar | google

चिखलोली डॅम

अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये असलेल्या चिखलोली डॅमला पाहण्यासाठी देखील हजारो पर्यटक इथे येत असतात

chikloli dam | google

बारवी धरण

पावसाळा म्हटलं की, बारधी धरण आलंच. बदलापूर स्थानकावरुन रिक्षाने जाऊ शकता. जर तुमच्याकडे स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच

barvi dam | google

खंडोबा मंदिर

बारवी धरणाच्या दिशेने जात असताना तुम्ही मुळगाव इथे असलेल्या खंडोबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात.

khandoba mandir | instagram

फॉरेस्ट टूरीझम सेंटर

सुंदर निसर्ग आणि शांतता हवी असेल, तर तुम्ही इथे भेट देऊ शकता. हे बदलापूर बोराडपाडा रोडजवळ आहे.

forest tourism center | instagram

टीप

पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या.

risk board | canva

NEXT: आयुष्यात आनंदी राहण्याच्या सिक्रेट टिप्स

couple | canva