Tanvi Pol
ज्योतिबाच्या नावाने "चांगभलं"चा जयघोष करत लाखो भाविक या यात्रेला जात असतात.
ज्योतिबाच्या नावाने "चांगभलं"चा जयघोष करत लाखो भाविक या यात्रेला जात असतात.
चला तर आज आपण पाहूयात मुंबईहून ट्रेनने कोल्हापुरला कसं जावं.
मुंबईहून कोल्हापूर ज्योतिबा यात्रेला जाण्यासाठी प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
कोयना एक्स्प्रेस ही ट्रेन तुम्हाला एका दिवसात मुंबईहून कोल्हापुरला सोडते.
जर रात्रीचा प्रवास करायचा असल्यास या ट्रेनने तुम्ही जाऊ शकता.
कोल्हापुर स्टेशनवरुन ज्योतिबा मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक बस आणि वाहन उपलब्ध असतात.