Nashik Tourism: 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करताय? नाशिकपासू ४५ किमीवर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Surabhi Jayashree Jagdish

हिल स्टेशन्स

भारतात अनेक सुंदर हिल स्टेशन्स आहेत. त्यापैकी नाशिकजवळचे इगतपुरी विशेष प्रसिद्ध आहे. हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतं.

Hill station near Nashik for couples

इगतपुरी

इगतपुरी हिल स्टेशन महाराष्ट्रात वसलेलं आहे. याठिकाणचं निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. पर्यटकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Romantic Valentine getaway Nashik

अंतर

हे नाशिकपासून फक्त ४५ किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून नाशिकला जाताना याठिकाणी जाणं सोपं आहे. थोड्या प्रवासातच तुम्ही पोहोचू शकता.

Best hill station Valentine travel

नक्की जा

महाराष्ट्र फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर इगतपुरीला नक्की भेट द्या. तुमच्या डेस्टिनेशन लिस्टमध्ये हे ठिकाण समाविष्ट करा. हे ठिकाण सहलीला खास बनवेल.

Valentine holiday hill stations

अप्रतिम निसर्गदृश्य

इगतपुरीत गेल्यावर अप्रतिम निसर्गदृश्य दिसतं. डोंगर, जंगल आणि धबधबे मन मोहून टाकतात. याठिकाणची शांतता आणि साहस दोन्ही अनुभवता येतात.

Valentine travel destinations India

उंच डोंगर आणि झरे

हे ठिकाण सुंदर वनासाठी ओळखलं जातं. उंच डोंगर आणि झरे यामुळे ते अधिक आकर्षक वाटतं. निसर्गप्रेमींसाठी हे स्वर्गासमान आहे.

Valentine romantic trip ideas

ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर

इगतपुरीत ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचरचा आनंद घेता येतो. याची आवड असलेल्यांसाठी उत्तम ठिकाण आहे.

Hill station near Nashik for couples

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा