Manasvi Choudhary
डेलीवेअरसाठी प्लेन साडीच्या लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स कोणत्या आहेत ते पाहूया.
शिफॉन आणि जॉर्जेट कापडाच्या प्लेन साड्या या वजनाला हलक्या आणि नेसायला सोप्या असतात. या साड्या डेलीवेअरसाठी तुम्ही निवडू शकता.
ज्यांना वर्क केलेल्या साड्या आवडत नाही. हलक्या साड्या हव्या असतात ते कॉटन आणि लिननच्या प्लेन साड्या निवडू शकतात.
पूर्ण प्लेन साडीवर जर बारीक सोन्याची किंवा चांदीची जरी बॉर्डर असेल, तर ती साडी खुपच सुंदर दिसते.
एकाच रंगाच्या प्लेन साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातल्यास लूक सुंदर दिसतो.
प्लेन साडीवर तुम्ही कोणत्या रंगाचा किंवा मल्टीकरचा ब्लाऊज परिधान करा.