Vastu Tips: घरामधील 'या' दिशेला मनी प्लांट लावल्यास होईल धनलाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनी प्लांट

आजकाल बहुतेक घरांमध्ये मनी प्लांट पाहायला मिळतं.

Money Plant | Yandex

घराचे सौंदर्य वाढते

घरामध्ये मनी प्लांट लावल्यामुळे घराचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.

Increases the beauty of the house | Yandex

शुभ मानलं जातं

वास्तुशास्त्रानुसार, घरात मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं.

Plant | Canva

प्रगतीमध्ये अडथळे

परंतु, चुकीच्या दिशेला मनी प्लांट लावल्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात.

Money Plant Vastu | Saam TV

दक्षिण-पूर्व दिशा

मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावणं शुभ मानले जाते.

Money Plant Vastu | Saam TV

सकारात्मक ऊर्जा

मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

Home | Yandex

सुख-समृद्धीही वाढते

घरात मनी प्लांट लावल्यामुळे सुख-समृद्धीही वाढते. कारण, मनी प्लांट कुबेर आणि बुधाशी संबंधित असतो.

Positive Energy | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Happiness and Prosperity also increase | Yandex

NEXT: पावसाळ्यात मुलींनी कशा पद्धतीचे कपडे घालावेत?

Women Dress on Rainy Season | Saam TV