Satara Tourist Places: ट्रिपचा प्लॅान करताय? साताऱ्यातील 'या' नयनरम्य ठिकाणी नक्की भेट द्या

Ruchika Jadhav

प्रतापगड

तुम्हाला किल्ले आणि छत्रपती शिवाजी माहराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही साताऱ्यातीदल या ठिकाणी नक्की भेट द्यावी.

Satara Tourist Places | Saam TV

ठोसेघर धबधबा

साताऱ्यापासून ५ किमी अंतरावर ठोसेघर धबधबा आहे. मित्रांसह तुम्ही येथेही फिरण्यासाठी येऊ शकता.

Satara Tourist Places | Saam TV

सज्जन गड

सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत तुम्ही सज्जन गडावर भेट देऊ शकता.

Satara Tourist Places | Saam TV

चाळकेवाडी पवनचक्की

तुम्ही शाळेच्या ट्रीपसाठी बाहेर जात असाल तर विद्यार्थ्यांसह या पवनचक्कीला नक्की भेट द्या.

Satara Tourist Places | Saam TV

कास पठार

महाबळेश्वरपासून २५ आणि साताऱ्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या कासपठारावर तुम्हाला रंगिबेरंगी आकर्षक फुले पाहायला मिळतील.

Satara Tourist Places | Saam TV

गणपती मंदिर

ढोल्या गणपती मंदिरात अनेक भावीक फार लांबून दर्शनासाठी येतात. तुम्ही देखील येथे भेट देऊ शकता.

Satara Tourist Places | Saam TV

नटराज मंदिर

नटराज मंदिरावर सुंदर कोरीव आणि नक्षीकाम करण्यात आलं आहे.

Satara Tourist Places | Saam TV

महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान

यंदाची सुट्टी महाराष्ट्रातच फिरण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.

Satara Tourist Places | Saam TV

Idli Recipe: स्पाँजी आणि सॉफ्ट इडलीची सिक्रेट रेसिपी

Idli Recipe | Saam TV