ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात अनेक जण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान करतात.
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत. जेथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्रातील नाशिक शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
गोदावरीच्या काठावर वसलेले हे शहर महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
त्र्यंबकेश्वर १० किलोमीटर ट्रेकिंग करुन पर्यटक अंजनेरी हिल्सवर पोहोचू शकतात. येथील एका गुहामध्ये हनुमानचे मंदिर आहे.
नाशिकपासून ३ किलोमीटर अंतरावर ही गुफा आहे. मान्यतेनुसार, वनवासाच्या काळात सीता माता येथे राहिली होती.
येथे असलल्या पाच वटवृक्षांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक लांबून येतात. या वृक्षांचा मुळे रामायणाशी जुळलेली आहे.
निलगिरी आणि कालगिरीच्या सुंदर टेकड्यांमध्ये वसलेले हे मंदिर भगवान शिवच्या १२ ज्योर्तिलिंगपैकी एक आहे.