Expensive Plant: जगातील सर्वात महाग झाड, किंमत ऐकून आश्चर्यचकित व्हाल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महागडे झाड

तुम्ही आजपर्यंत वेगवेगळी झाड घेतली असेल. पण जगातील सर्वात महाग झाड कोणते हे तुम्हाला माहीत आहे का. जाणून घ्या.

plant | yandex

झाडाची किंमत

या झाडाची किंमत मर्सिडिज आणि बीएमडब्ल्यू कारपेक्षाही जास्त आहे. या किमतीत तुम्ही एखादी आलिशान कार घेऊ शकता.

plant | yandex

आलिशान घर

तुम्हाला या झाडाची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही पण तुम्ही यामध्ये एक आलिशान घर घेऊ शकता.

plant | Saam

झाडाचे नाव

जगातील सर्वात महागड्या झाडाचं नाव पाइन्स बोन्साय आहे.

plant | google

पाइन्स बोन्साय

हे झाड जसजसे वाढते तसतसे कालांतराने त्यांच जगणं कठीण होतं.यामुळे या झाडांची किंमत जास्त आहे.

plant | yandex

किंमत

हजारो, लाखो नाही तर या झाडाची किंमत कोटींमध्ये आहे.

plant | yandex

झाडाची विक्री

जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बोन्साय परिषदेत या झाडाला ९ कोटींमध्ये विकत घेतले.

plant | yandex

सर्वात महागडे झाड

हे झाड आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महाग झाड आहे.

plant | google

NEXT: सतत डोकं का दुखतं? जाणून घ्या ही '४' कारणं

Headache | yandex
येथे क्लिक करा