Tanvi Pol
उंबरठा हा घराचा पहिला संपर्कबिंदू असतो, त्यामुळे तो वास्तूप्रमाणे मजबूत असा असावा.
घराचा उंबरठा तयार करताना त्यात तांब्याचा एक छोटा तुकडा ठेवावा.
तांबा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि नकारात्मकता दूर ठेवतो.
वास्तुशास्त्रानुसार तांब्यामुळे धनप्रवाह वाढतो, त्यामुळे घराचा उंबरठा करताना त्यात तांब्याचा छोटा तुकडा ठेवा.
या उपायामुळे घरात आर्थिक समृद्धी टिकून राहते.
उंबरठा मजबूत आणि स्वच्छ ठेवल्यास देवी लक्ष्मीचा वास होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.