Tanvi Pol
घर सजवण्यासाठी घरात अनेकजण घरात मनी प्लांट ठेवत असतो.
मात्र घरात मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे हे तुम्हाल माहिती आहे का?
वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेस मनी प्लांट ठेवल्याने अनेक समस्येतून सुटका होते.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात कधीही आग्नेय दिशेस ठेवावा.
आग्नेय दिशेस मनी प्लांट ठेवल्याने घरातीस आर्थिक कमी होण्यास मदत होते.
मनी प्लांट लावताना तो काचेच्या मोठ्या भांड्यात लावावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.