Shreya Maskar
वीकेंडला पुण्याची सफर करा.
पुण्यातील पिवळी जोगेश्वरी देवी खूप प्रसिद्ध आहे.
लग्न जुळण्यासाठी पिवळी जोगेश्वरी देवीला नवस केले जातात.
पिवळी जोगेश्वरी देवीचे मंदिर शुक्रवार पेठेमध्ये पंचमुखी मारुती चौकामध्ये आहे.
असे बोले जाते की, या मंदिराला जवळपास 200 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे.
ज्या लोकांचे लग्न जमत नसेल त्यांनी देवीला पिवळे तांदूळ वाहावे. असे मानले जाते की यामुळे लग्नातील अडथळे दूर होतात.
महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपात पिवळी जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे.
पुण्यात गेल्यावर पिवळी जोगेश्वरी देवीला आवर्जून भेट द्या.