Manasvi Choudhary
सध्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांच्या आशिर्वादासाठी पिंडदान, श्राद्ध केले जातात.
असं मानलं जातं, पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करू नये.
पितृपक्षाला अशुभ मानून अनेकजण नवीन वस्तूची खरेदी करत नाही.
पितृपक्षात सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे टाळावे.
धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास नकारात्मक ऊर्जा असते.
पितृपक्षाच्या काळात लग्न, मंगळ, मुंडन शुभ कार्ये करणं योग्य मानले जात नाही.
पितृपक्षात कोणतेही नवीन वस्तू खरेदी केले जात नाही कारण पितृपक्षात पितरांना वस्त्र दान केले जाते. अन्नदान किंवा वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.