Pitru Paksha : पितृपक्षात फक्त कावळा नाही तर 'या' प्राण्याला खाऊ घालणं शुभ मानलं जात

Alisha Khedekar

पितृपक्षाचे महत्त्व

पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध आणि दानधर्म केला जातो.

Pitru Paksha Shraddha food | Google

कावळ्याला अन्न देण्याची परंपरा

श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला अन्न देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आजही श्रद्धेने पाळली जाते.

Pitru Paksha Shraddha Crow food | Google

कावळा दिसला नाही तर?

काही वेळा कावळा अन्न ग्रहण करण्यासाठी येत नाही. अशावेळी श्रद्धेनुसार गाईला अन्न देण्याची परंपरा आहे.

Pitru Paksha Shraddha Cow food | Google

गाईला अन्न देणे शुभ

हिंदू धार्मिक मान्यतांनुसार गाय पूजनीय मानली जाते. त्यामुळे गाईला अन्न देणे पुण्यकारक मानले जाते.

importance of feeding animals during Shraddha | Google

पोळी देण्याची पद्धत

घरातील तयार अन्नातील पोळी, भाकरी किंवा योग्य खाद्यपदार्थ गाईला प्रेमाने खाऊ घातला जातो.

feeding cow during Pitru Paksha Shraddha | Google

पूर्वजांचे स्मरण

गाईला अन्न देताना मनोभावे पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते.

traditional beliefs about crow during Shraddha | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Pitru Paksha tradition | Google

NEXT : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Skin care tips for daily routine | AI Image
येथे क्लिक करा