Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे.
पूर्वजांच्या आशीर्वादासाठी पितृपक्ष हा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो.
पितृपक्षात दानधर्म करणे चांगले मानले जाते.
श्राद्धच्या वेळी गायीचे तूप दान करणे शुभ असते.
पितृपक्षात अन्नधान्याला विशेष महत्व असते. गहू आणि तांदूळ हे धान्य दान करा.
पितृपक्षाच्या काळात वस्त्रांचे दान करा यामुळे तुम्हाला फायदा होईल.
पितृपक्षाच्या काळात चांदीचे दान करा यामुळे पितरांचा आशीर्वाद राहील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.