Sakshi Sunil Jadhav
पितृपक्ष ७ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाला आहे. त्यामध्ये पुर्वजांना शांती आणि आशिर्वाद मिळवण्यासाठी दान हा महत्वाचा मुद्दा मानला जातो.
दान केल्याने आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी सुरळीत होतात. महत्वाचे म्हणजे पुण्याचे काम केल्याने आयुष्यातल्या अडचणीसुद्धा कमी होतात.
गरुड पुराण आणि इतर शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, ज्या प्रकारे ऋतू बदलतो. त्याचप्रकारे आपल्या पुर्वजांचा आपल्यावर परिणाम होतो.
तुम्ही अशावेळेस एक अशी गोष्ट दान करावी. ज्याने तुमचे अनेक प्रश्न, समस्या दूर होतील.
तुम्ही पितृपक्षात वस्त्र दान करु शकता. त्याने तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येऊ शकतो.
असे म्हणतात की, पिृरपक्षामध्ये शाल किंवा धोतीचे दान हे सगळ्यात फलदायी असते.
तुम्हाला वस्त्र दान केल्याने पैशांची तंगी आणि पितृदोष दूर होताना जाणवतील.