Manasvi Choudhary
पितृपक्ष रविवार ७ सप्टेंबर पासून सुरू सुरू होऊन रविवार २१ सप्टेंबर संपणार आहे.
पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात पूर्वजांची पूजा केली जाते.
पितृपक्षात श्राद्ध, पितृपूजा , पिंडदान ह्या विधी केल्या जातात.
पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या.
पितृपक्षात ब्राम्हणाला अन्न व वस्त्र दान करणे शुभ असते.
श्राद्धपक्षातील गायी, कावळा, कुत्रे यांना अन्नदान केले जाते.
पितृपक्षात कांदा, लसूण या तामसिक पदार्थाचे सेवन करु नये.
पितृपक्षात लग्न, साखरपुडा, पूजा हे शुभ कार्य करू नये.
पितृपक्षात केस,नख, दाढी कापू नये अशुभ असते.
पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.