Shruti Vilas Kadam
पिस्तामध्ये मेलाटोनिन असते, जे झोपेचा दर्जा सुधारण्यास मदत करते.
पिस्तामधील हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.
रात्री थोड्या प्रमाणात पिस्ता खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहते आणि ओव्हरईटिंग टाळता येते.
पिस्तामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि ग्लोइंग राहते.
प्रोटीन आणि मिनरल्समुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि स्नायू मजबूत होतात.
पिस्ताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.