Cotton Tops Design: उन्हाळ्यात ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी कम्फर्टेबल कॉटन टॉप्स

Shruti Vilas Kadam

पफ स्लीव्ह्ज टॉप

फुगलेल्या स्लीव्ह्जमुळे टॉपला स्टायलिश आणि फेमिनिन लूक मिळतो.

Cotton Tops Design

ऑफ-शोल्डर टॉप

मॉडर्न आणि ट्रेंडी लूकसाठी परफेक्ट, पार्टी किंवा आउटिंगसाठी योग्य.

Cotton Tops Design

पेप्लम टॉप

कमरेवर फ्लेअर असल्यामुळे हा टॉप बॉडीला छान शेप देतो.

Cotton Tops Design

फ्रिल डिझाईन टॉप

फ्रिल्समुळे टॉप अधिक आकर्षक आणि क्यूट दिसतो.

Cotton Tops Design

क्रॉप कॉटन टॉप

यंग आणि ट्रेंडी लूकसाठी परफेक्ट, जीन्स किंवा स्कर्टसोबत छान दिसतो.

Cotton Tops Design

प्रिंटेड कॉटन टॉप

फ्लोरल किंवा ब्लॉक प्रिंटमुळे टॉपला फ्रेश आणि कॅज्युअल लूक मिळतो.

Cotton Tops Design

ट्युनिक टॉप

लाँग लेंग्थमुळे लेगिंग्स किंवा जीन्ससोबत खूप एलिगंट आणि कॅज्युअल लूक देतो.

Cotton Tops Design

शर्ट स्टाइल

बटन-डाउन डिझाईनमुळे फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्ही लूकसाठी योग्य.

Cotton Tops Design | Saam Tv

Unique Blouse Design: लग्नसराईसाठी साध्या साड्या ते पैठणीसाठी ट्राय करा या 7 नव्या ट्रेंडी यूनिक ब्लाऊज डिझाईन्स

Unique Blouse Design | Saam Tv
येथे क्लिक करा